★ यावर्षीचा question paper format कसा असेल ?
मित्रांनो Question Paper जो Format/Pattern आहे तो मागच्या वर्षी प्रमाणेच आहे फक्त बदल एवढाच की मगच्यावर्शी 25% syllabus reduced केलेला होता. आणि question paper मध्ये त्याचं format नुसार फक्त 75% syllabus वर question विचारले गेले होते. पण यावर्षी 100% syllabus असुन Format म्हणजेच question विचारण्याची पद्धत सारखीच असणार आहे.
जसे की - Q.1) Multiple choice Questions मध्ये mcq reduced syllabus विचारले गेले नव्हते पण या वर्षी mcq मध्येच त्यावर questions विचारले जातील.
★ 12th Physics Board Question Paper 2022
ह्या question paper मध्ये एकूण चार section आहेत. Section A, Section B, Section C, Section D. प्रत्येक section मधील question चे levels वेगवेगळे आहेत.
1) Section A :
Q.1 contain ten multiple choice type questions carrying one mark each.
Q.2 contains eight very short answer type of questions carrying two marks each (Attempt any eight)
2) Section B :
Q.3 to Q.14 contain twelve Short answer type questions carrying two marks each (Attempt any eight)
3) Section C :
Q.15 to Q.26 contain twelve Short answer type questions carrying three marks each (Attempt any eight)
4) Section D :
Q.27 to Q.31 contain five long answer type questions carrying four marks each (Attempt any three)
अशा प्रकारे या question paper चा simple Format आहे ज्यामध्ये आपण समजू शकतो की कोणत्या प्रश्नाला किती weightage आहे, किती optional questions आहेत वगैरे.,
Question Paper Download करण्यासाठीं खालील लिंक वर क्लिक करा.
मित्रांनो हा ब्लॉग आवडल्यास आपल्या मित्रांना देखील नक्की शेअर करा.
HSC Physics Question Paper 2022 PDF Download | Physics Question Paper Class 12 Maharashtra State board pdf | 12th Physics Question Paper Maharashtra Board.