Maharashtra board HSC Chemistry Board Question Paper 2022

0
मित्रांनो या ब्लॉग मध्ये आपण इयत्ता बारावी Chemistry ची मागील वर्षाची Question Paper पाहणार आहोत. त्यामधील pattern कसा होता हे आपण लक्षात घेणार आहोत आणि त्याचा उपयोग आपल्याला ह्या वर्षी board paper मध्ये काय होईल हे ही आपण समजवून घेणार आहोत.

★ Question Paper Pattern : 
The Question Paper is divided into 4 Sections - 
1) Section A : 
Q.1 contain ten multiple choice type questions carrying one mark each.
Q.2 contains eight very short answer type of questions carrying one marks each (Attempt any eight)

2) Section B : 
Q.3 to Q.14 contain twelve Short answer type questions carrying two marks each (Attempt any eight)

3) Section C : 
Q.15 to Q.26 contain twelve Short answer type questions carrying three marks each (Attempt any eight)

4) Section D : 
Q.27 to Q.31 contain five long answer type questions carrying four marks each (Attempt any three)

★ मागील वर्षाची प्रश्नपत्रिकांचा यावर्षी उपयोग काय ? : 
मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला एकदा तरी पडलाच असेल तर या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा उपयोग आपल्याला प्रशपत्रिकेच स्वरूप समजून घेण्यास मदत होते. कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा अंदाज येतो आणि त्याचबरोबर आपल्याला कोणत्या महत्वाच्या topics चा अभ्यास करायला हवा हे ही लक्षात येते. Formate नुसार अभ्यास केल्याने परीक्षेत जास्त मार्क्स मिळवणे सोपे होते. पण त्यासाठी तितकाच अभ्यासही महत्त्वाचा आहे.


अशा प्रकारे या question paper चा simple Format आहे ज्यामध्ये आपण समजू शकतो की कोणत्या प्रश्नाला किती weightage आहे, किती optional questions आहेत वगैरे., 
Question Paper Download करण्यासाठीं खालील लिंक वर क्लिक करा.
मित्रांनो हा ब्लॉग आवडल्यास आपल्या मित्रांना देखील नक्की शेअर करा.

HSC Chemistry Question Paper 2022 PDF Download | Chemistry Question Paper Class 12 Maharashtra State board pdf | 12th Chemistry Question Paper Maharashtra Board.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top