Physics Practical Exam Pattern | असे होतील प्रक्टिकल पेपर जाणून घ्या | Maharashtra Board 2023

0

Annual Practical Examination Pattern of class 11th and 12th 

इयत्ता अकरावी आणि बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाच्या अखेर महत्त्वाचे असते ते म्हणजे प्रॅक्टिकल पेपर. या practical paper चा pattern कसा असतो, experiments कोणते विचारले जाऊ शकतात, तोंडी परीक्षा (oral) ला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात तर हेच आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.
हि exam बहुदा january - Feburary दरम्यान होत असते त्याचं time table तुम्हाला कॉलेजमधून मिळेल.
त्या time table नुसार तुमच्या रोल नंबर प्रमाणे batches पडतील. बारावीच्या विद्यार्थ्यांना हा रोल नंबर (board seat number प्रमाणे असतो). ज्या दिवशी तुमची बॅच असेल त्या दिवशी त्या टायमिंगला तुम्ही त्या practical exam ला हजर असणे अनिवर्य आहे. 

★ पेपरची वेळ आणि एकूण गुण :

Time : 3 Hours
Total Marks : 30

पेपर पॅटर्न मध्ये A, B, C प्रश्न लेखी आहेत आणि D, E मधील D - तोंडी परीक्षा (Oral Exam) , E - Balbharati चे certified journal गरजेचं आहे. या सर्व बाबींची आपण सविस्तर पणे माहिती जाणुन घेणार आहोत.


A) One Long experiment (1 hour 30 minutes) - 10 marks

i) Circuit diagram/Ray diagram/Experimental diagram: (1 mark)
या मध्ये तुम्हाला experiment realated जी diagram असेल ती diagram with proper label काढायची आहे.
ii) Setting of apparatus/Circuit connections: (1 mark)
या मध्ये तुम्हाला experiment realated Aim आणि Apparatus लिहायचं आहे.
iii) Formula with explanation law: (1 mark)
या मध्ये तुम्हाला experiment realated Formula आणि त्याचे explanation लिहायचं आहे किंवा एखादा law देखील लिहु शकता.
iv) Performance with proper recording of observations: (3 marks)
दिलेल्या Instrument वरून Proper recording/reading घेऊन त्या observation Table मध्ये व्यवस्थित fill up करायच्या आहेत.
v) Graph/calculation or both: (2 marks)
या segment मध्ये तुम्ही graph काढणार आहात किंवा त्याऐवजी calculation लिहिणार आहात. (Graph किंवा calculation हे प्रश्नावर अवलंबुन असते).
vi) Result with proper unit/conclusions: (2 marks)
शेवटी तुम्ही याचं conclusion लिहिणार आहात.


B) One short experiment (45 minutes) - 5 Marks:

i) Circuit diagram/Ray diagram/Experimental diagram: (1 mark)
या मध्ये तुम्हाला experiment realated जी diagram असेल ती diagram with proper label काढायची आहे.
ii) Performance with proper recording of observations: (2 marks)
दिलेल्या Instrument वरून Proper recording/reading घेऊन त्या observation Table मध्ये व्यवस्थित fill up करायच्या आहेत.
iii) Graph/calculation or both: (1 marks)
या segment मध्ये तुम्ही graph काढणार आहात किंवा त्याऐवजी calculation लिहिणार आहात. (Graph किंवा calculation हे प्रश्नावर अवलंबुन असते).
iv) Result with proper unit/conclusions: (1 marks)
शेवटी तुम्ही याचं conclusion लिहिणार आहात.


C) Any one Activity (30 minutes) - 5 Marks :

i) Performance with proper recording of observations: (3 marks)
दिलेल्या Instrument वरून Proper recording/reading घेऊन त्या observation Table मध्ये व्यवस्थित fill up करायच्या आहेत.
ii) Write-up of activity: (1 mark)
संपूर्ण activity लिहिण्यासाठी तुम्हाला १ मार्क आहे.
iii) Result with proper unit/conclusions: (1 marks)
शेवटी तुम्ही याचं conclusion लिहिणार आहात.


D) Viva based on Experiments/activities performed during the year (15 minutes) - 5 Marks :

५ मार्क साठी तुम्हाला Viva आहे त्यामध्ये तुम्हाला सोपे question examiner विचारतात.
जसे की - Practical चे नाव काय आहे, Aim काय आहे, Apparatus काय आहे, experiment realated law किंवा formula देखील विचारू शकतात.

E) Certified journal and completed practical notebook published by Balbharati  - (5 Marks)

Practical book with sign and certified by subject teacher.

अशा प्रकारे आपल्या इयत्ता अकरावी आणि बारावी चे Practical exam pattern आहे. यामध्ये काही अडचण असल्या आपल्या YouTube channel वरील व्हिडिओ पाहू शकता किंवा मला कमेंट करून विचारून शकता.
ANNUAL PRACTICAL EXAMINATION PATTERN STD.XI AND XII ची PDF Download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
ही pdf download होत नसेल तर हा व्हिडिओ पहा - क्लिक करा.

Tags : 12th physics practical exam pattern | 12th physics practical question paper | physics practical class 12 hsc board | physics practical paper pattern | class 12
physics practical class 12 pattern | 12th physics practical exam| hsc practical


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top