11th Mathmatics All Practical Book Solutions | Maharashtra Board

0

Class 11th Maths All Practicals Answers & Free PDF Download Link

मित्रांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला इयत्ता अकरावी ची Mathmatics practical book ची थोडीफार माहिती आणि त्यामध्ये कोणकोणते प्रॅक्टिकल आहेत हे आपण सविस्तर पाहणार आहोत.
तर या practical book मध्ये आपल्या कॉलेज book मधील दोन्ही Part syllabus (Part 1 & Part 2) एकत्रित करून ही practical book design केली आहे ज्यामधये सर्व अकरावीचे प्रॅक्टिकल व्यवस्थितपणें लिहायचं आहे त्यासाठी मित्रानो हा ब्लॉग मी तुमच्यासाठी लिहिला आहे ज्यामुळे तुम्हाला याची उत्तरे लिहिण्यास मदत होईल. 
               यामध्ये एकूण १८ Practicals आहेत, त्यामधील पाहिले १ पासून ते ०९ पर्यंतचे Mathematics Part 1 मध्ये येतात. आणि १० पासून ते १८ पर्यंतचे Mathematics Part 2 मध्ये येतात. या Practicals ची नावे (Title) खालील प्रमाणे आहेत.

★ Title Of The Practical :

०१) Angle And It's Measurment :

या Practical मध्ये एकूण ६ प्रश्न आहेत त्यामधील आपल्या pdf मध्ये ४,५,६ नंबरचे Questions मी solve नाही केलेले तर ते तुम्हाला स्वतः शोधून लिहावे लागणार आहेत आणि १,२,३ हे प्रश्न लिहिले आहेत तर ते तुम्ही pdf मध्ये बघून लिहू शकता. 
(पान क्रमांक: १-६)

०२) Trigonometry 1 :

या Practical मध्ये एकूण ६ प्रश्न आहेत त्यामधील १ नंबरचा Question solved आहे आणि २,३,४,५,६ हे प्रश्न लिहिले आहेत तर ते तुम्ही pdf मध्ये बघून लिहू शकता. 
(पान क्रमांक: ७-११)

०३) Trigonometry 2 :

या Practical मध्ये एकूण ६ प्रश्न आहेत त्यामधील १ नंबरचा Question solved आहे आणि २,३,४,५,६ हे प्रश्न लिहिले आहेत तर ते तुम्ही pdf मध्ये बघून लिहू शकता. 
(पान क्रमांक: १२-१६)

०४) Determinants and Matrices :

या Practical मध्ये एकूण ६ प्रश्न आहेत त्यामधील १ नंबरचा Question solved आहे , ५,६ हे प्रश्न लिहिलेले नाहीत तर ते तुम्हाला स्वतः शोधून लिहायच आहेत आणि २,३,४ हे प्रश्न लिहिले आहेत तर ते तुम्ही pdf मध्ये बघून लिहू शकता. 
(पान क्रमांक: १७-२२)

०५) Straight Lines :

या Practical मध्ये एकूण ६ प्रश्न आहेत त्यामधील १ नंबरचा Question solved आहे आणि २,३,४,५,६ हे प्रश्न लिहिले आहेत तर ते तुम्ही pdf मध्ये बघून लिहू शकता. 
(पान क्रमांक: २३-२७)

०६) Circle and Parabola :

या Practical मध्ये एकूण ८ प्रश्न आहेत त्यामधील १ नंबरचा Question solved आहे आणि २,३,४,५,६,७,८ हे प्रश्न लिहिले आहेत तर ते तुम्ही pdf मध्ये बघून लिहू शकता. 
(पान क्रमांक: २८-३२)

०७) Ellipse and Hyperbola :

या Practical मध्ये एकही प्रश्न लिहिलेला नाहिये तर याची उत्तरे तुम्हाला स्वतः शोधून लिहायची आहेत.
(पान क्रमांक: ३३-४०)

०८) Measures of Despersion :

या Practical मध्ये एकही प्रश्न लिहिलेला नाहिये तर याची उत्तरे तुम्हाला स्वतः शोधून लिहायची आहेत.
(पान क्रमांक: ४१-४५)

०९) Probability :

या Practical मध्ये एकही प्रश्न लिहिलेला नाहिये तर याची उत्तरे तुम्हाला स्वतः शोधून लिहायची आहेत.
(पान क्रमांक: ४६-४९)

१०) Complex Numbers :

या Practical मध्ये एकूण ६ प्रश्न आहेत, ६ नंबरचा प्रश्न लिहिलेले नाहीत तर ते तुम्हाला स्वतः शोधून लिहायच आहेत आणि १,२,३,४,५ हे प्रश्न लिहिले आहेत तर ते तुम्ही pdf मध्ये बघून लिहू शकता. 
(पान क्रमांक: ५०-५३)

११) Sequence and series :

या Practical मध्ये एकूण ६ प्रश्न आहेत हे प्रश्न लिहिले आहेत तर ते तुम्ही pdf मध्ये बघून लिहू शकता. 
(पान क्रमांक: ५४-५८)

१२) Permutations and combinations :

या Practical मध्ये एकूण ६ प्रश्न आहेत ५ नंबरचा प्रश्न लिहिलेले नाहीत तर ते तुम्हाला स्वतः शोधून लिहायच आहेत आणि १,२,३,४,६ हे प्रश्न लिहिले आहेत तर ते तुम्ही pdf मध्ये बघून लिहू शकता. 
(पान क्रमांक: ५९-६४)

१३) Mathematical Induction and Binomial Theorem :

या Practical मध्ये एकूण ६ प्रश्न आहेत ६ हा प्रश्न लिहिलेले नाहीत तर ते तुम्हाला स्वतः शोधून लिहायच आहेत आणि १,२,३,४,५ हे प्रश्न लिहिले आहेत तर ते तुम्ही pdf मध्ये बघून लिहू शकता. 
(पान क्रमांक: ६५-७१)

१४) Sets and Realations :

या Practical मध्ये एकूण ५ प्रश्न आहेत हे प्रश्न लिहिले आहेत तर ते तुम्ही pdf मध्ये बघून लिहू शकता. 
(पान क्रमांक: ७२-७५)

१५) Functions :

या Practical मध्ये एकूण ३ प्रश्न आहेत हे प्रश्न लिहिले आहेत तर ते तुम्ही pdf मध्ये बघून लिहू शकता. 
(पान क्रमांक: ७६-७८)

१६) Limits :

या Practical मध्ये एकूण ६ प्रश्न आहेत त्यामधील १ नंबरचा Question solved आहे आणि २,३,४,५,६ हे प्रश्न लिहिले आहेत तर ते तुम्ही pdf मध्ये बघून लिहू शकता. 
(पान क्रमांक: ७९-८२)

१७) Countinuty :

या Practical मध्ये एकूण ६ प्रश्न आहेत हे प्रश्न लिहिले आहेत तर ते तुम्ही pdf मध्ये बघून लिहू शकता. 
(पान क्रमांक: ८३-८७)

१८) Differentiation :

या Practical मध्ये एकही प्रश्न लिहिलेला नाहिये तर याची उत्तरे तुम्हाला स्वतः शोधून लिहायची आहेत.
(पान क्रमांक: ८८-९१)
                याची pdf download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि pdf download करा. 
ही pdf download कशी करायची हे माहित नसेल तर हा व्हिडिओ पाहा - क्लिक करा.
अशा करतो की तुम्हाला या ब्लॉग मधून जे हवं आहे ते मिळाले असेल.

Tags  : class 11th math practical book | class 11th practical book answer pdf | 11th math practical book | 11th math practical book answer pdf free download link | Maharashtra Board 11th math practical book | class 11th math practical book pdf free download

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top