तर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण दोन गोष्टींवर Focus करणार आहेत -
1) Sample Question Paper Format For Prelim/Final Exam (Marks 80)
2) Most Scoping Questions On Weighted Chapters
सर्वप्रथम आपण Question Paper चा Format म्हणजेच Pattern पाहूया जेणेकरून आपल्या लक्षात येईल की Paper मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत.
1) Sample Question Paper Format For Prelim/Final Exam (Marks 80) :
पाठ्युस्तकांमध्ये एकुण 6 chapters आहेत. या chapters मधून Questions आपल्याला विचारले जाणार आहेत. त्या Question चे Description खालील प्रमाणे आहे -
→ Q.1] Fill in the blanks
• No of questions - 10
• Marks - 10
→ Q.2] State true or false
• No of questions - 10
• Marks - 10
→ Q.3] Multiple choice single answer
• No of questions - 10
• Marks - 10
→ Q.4] Multiple choice two correct answer
• No of questions - 10
• Marks - 20
→ Q.5] Multiple choice three correct answer
• No of questions - 02
• Marks - 06
→ Q.6] Match the following
• No of questions - 04
• Marks - 04
→ Q.7] Answer briefly (any 5)
• No of questions - 08
• Marks - 10
→ Q.8]A] Write a program using HTML (any 1)
• No of questions - 02
• Marks - 05
→ Q.8]B] Write a program using Javascript (any 1)
• No of questions - 02
• Marks - 05
अशाप्रकारे Question Paper चा Format आहे. ज्यामध्ये एकुण 8 question आहेत आणि हा पेपर एकुण 80 मर्कांचा आहे.
2) Most Scoping Questions On Weighted Chapters :
मित्रांनो आपल्या IT च्या Syllabus मध्ये एकूण 6 chapters आहेत. त्या chapters चे weightage खालीलप्रमाणे आहे -
→ 1] Advanced Web Designing
• Maximum Marks - 20
→ 2] Introduction to SEO
• Maximum Marks - 10
→ 3] Advanced Javascript
• Maximum Marks - 15
→ 4] Emerging Technologies
• Maximum Marks - 10
→ 5] Server Side Scripting (PHP)
• Maximum Marks - 15
→ 6] E-commerce and E-governance
• Maximum Marks - 10
अशा प्रकारचे Chapters आणि त्यांचे Weightage आहे. त्यामधील Q.1] पासून ते Q.5] पर्यंतचे Question हे सर्व Chapters वर मिळून विचारलें जाणार आहेत, Q.6] मध्ये Chapter - 1,3 मधील Questions विचारले जातील, Q.7] मध्ये Chapter - 2,4,5,6 मधील Questions विचारले जातील, Q.8A] मध्ये Chapter - 1 मधील Questions विचारले जातील तर Q.8B] मध्ये Chapter - 3 मधील Questions विचारले जातील.
★ Exam Mode : Online
★ Exam Timing : 2:30hrs
मित्रांनो यानंतरही तुम्हाला काही Doubts असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता.