Maharashtra Board HSC Physics most important formulas | All Chapters Formulas

0
विद्यार्थी मित्रांनो बोर्डाची तयारी करण्यासाठी आपल्याला महत्वाचे प्रश्न, मागील वर्षाच्या Question Papers इत्यादीचा अभ्यास करावा लागतो. त्यात Physics सारखा विषय असेल तर आणखी डोक्याला ताप असे वाटतं. पण Physics चा अभ्यास फक्त Theory वाचुन किंवा समजावून होत नाही तर त्यातील numerical problem चा सराव केल्याने परीक्षेत चांगला score करता येईल. हे Numerical Problems Solve करण्यासाठीं "Formulae" माहित असणे गरजेचे आहे. Numerical Problems solve करण्यासाठीं Formulae एक महत्वपर्ण घटक आहे. 

या ब्लॉग मध्ये सर्व Chapters चे Formulas PDF format मध्ये तुम्हाला दिले जातील. PDF मध्ये एकूण 16 chapters चे Formule दिले आहेत. हे 16 Chapters खालीलप्रमाने आहेत - 

1) Rotational Dynamics
2) Mechanical Properties of fluids
3) Kinetic theory of gases
4) Thermodynamics
5) Oscillations
6) Superposition of waves
7) Wave Optics
8) Electrostatics
9) Current Electricity
10) Magnetic fields due to electric current
11) Magnetic Materials 
12) Electromagnetic induction
13) AC circuits
14) Dual nature of radiation and matter
15) Structure of atoms & nuclei
16) Semiconductor devices 


हे सर्व Chapters चे Formulas तुम्हाला PDF Format मध्ये Download करण्यासाठीं खालील लिंक वर क्लिक करा.
अशा प्रकारे Formula आहेत जे मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगितले आहेत. हा ब्लॉग तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. 

Tags : 12th hsc physics all formulas | 12th maharashtra board physics all formulas | hsc physics all formulas | physics all formulas class 12 maharashtra board | physics all formulas class 12 hsc | how to study physics for hsc board | all important formulas of physics class 12 maharashtra board | physics formulas with explanation
basics of physics formulas 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top