Maharashtra Board HSC Biology Question Paper 2022 | Biology Paper Pattern

0
विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावीची Biology Board Question Paper 2022 चा Format जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा. 

बारावी Biology चा paper हा एकुण १०० मार्कांचा असतो त्यामधील 70 मार्क्स हे लेखी paper साठी असतात तर उर्वरित 30 मार्क्स हे Practical Examination साठी असतात. Practical exam चा Format जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील लिंक check करू शकता.


70 मार्क्स च्या paper मध्ये MCQ, Short Answers, Long Answers, Diagram etc., प्रकारचे Questions विचारले जातात. तर याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला Question Paper चा Format माहित असणे गरजेचे असते. हाच Formate तुम्हाला देण्यासाठी मी हा ब्लॉग लिहिला आहे. या Pattern/Formate नुसार तुम्हाला Question Practice साठी हवे असतील तर मागील वर्षाची 12th Biology Board Question paper 2022 तुम्ही Refer करू शकता आणि अधिक Questions Practice साठी तुम्ही खालील दिलेल्या Educational Website वर जाऊन अभ्यास करू शकता.
Shaala.com (Recommend)
ही Website अतिशय Quality Content Provide करते आहे. सर्व Boards चे Study Material तुम्हाला एकदम Organised Arrange केलेले मिळेल.


तुम्हाला इयत्ता बारावी Biology Board Question Paper 2022 Download करायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.
हा ब्लॉग तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.

12थ बायोलॉजी | इयत्ता बारावी बायोलोजी Question Paper 2022 | Question Paper Download | Class 12th Biology Model Question Paper 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top