12th Biology Project - Avenue trees and their importance

0

12th Biology Project - Avenue trees and their importance.





नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , या ब्लॉगमध्ये आपण इयत्ता १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ( Biology Project - Avenue trees and their importance ) या विषयाचे प्रात्याक्षिक प्रकल्प (Practical Book Project) कसा लिहायचा आणि संपूर्ण (Project with free pdf download) सह देणार आहोत तर कृपया हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्ही हा Project लिहणे आणि याची PDF कशी Download करायची हे ही समजेल.

सर्वात आगोदर आपण जाणूण घेऊ की हा Project लिहायचा तरी कसा ?

Step - 1 :- आगोदर एक चांगला Project चा topic निवडा जसे की आपण Avenue trees and their importance या Project विषयी लिहिणार आहोत.

Step - 2 :-  त्यानंतर आपल्याला Project मध्ये ज्या गोष्टीची गरज आहे जसे की - Avenue trees या Project मध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या झाडे विषयी माहिती लिहणार आहोत ती लिस्ट बनवा आणि सविस्तर पणे त्यांची माहिती गोळा करा.

Step - 3 :-  त्यानंतर त्या झाडांचे फोटो Google वरती search करून Download करा

Step - 4 :- सर्व माहिती आणि फोटे गोळा झाल्यानंतर ते खालीलप्रमाणे दिलेल्या क्रमानुसार लिहायला सुरुवात करा .

१) प्रकल्पाचे शीर्षक (Title of the project)
२) विद्यार्थ्याचे नाव आणि संबंधित तपशील (Name of the student and concern details)
३) पोचपावती  (Acknowledgement)
४) सामग्री सारणी (Table of content)
५) वास्तविक अहवाल (Actual Report)
अ) विषयाचा परिचय आणि प्रकल्पाच्या गरजा (Introduction of the topic and needs for the project )
आ) वापरलेल्या पद्धतीचे वर्णन (Description of the method used )
इ) डेटा गोळा केला (Data collected)
ई) गोळा केलेल्या डेटाचे विश्लेषण (Analysis of the collected data)
उ) निष्कर्ष (conclusion )
ऊ) संदर्भग्रंथ ( bibliography)

📌 मित्रांनो आपण निवडलेल्या Project चे नाव आहे - Avenue trees and their importance 

🔴 महत्त्वाची सुचना :- खाली दिलेला Project हा संपूर्ण नाहीये हा फक्त या प्रकल्पाचा Road Map आहे.
संपूर्ण Project साठी खाली दिलेल्या PDF Download लिंक वर क्लिक करा .

                     ⭕ Project

📍Title - Collecte the information of different Avenue trees and their importance.

📍 Aim - The project aim is to study various types of Avenue trees and collect the information about Avenue trees and their importance 
   
                  ⭕ Project Writing


📍 Introduction - Avenue trees and planted in urban areas for various purposes including tree shade , climate stabilization, heat absorption, beautification etc., & Especially for greenary sources....

इथून पुढचा Project सविस्तर पणे लिहिण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून याची PDF download करा


📌 PDF नमुना :-

🔴 महत्त्वाची सुचना :-  PDF download करतांन कोणतीही अडचण येत असेल तर हा Video पाहा - GP Link वरून PDF Download कशी करायची 

Avenue trees and their importance | 12th Biology Project | Biology Project information | How to write biology Project 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top