नमस्कार विद्यार्थी मित्रांनो २९-०२-२०२४ ला तुमचा Chemistry चा Paper आहे. त्यासाठी काही महत्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केला कि आपण ७० मार्क्स च्या पेपरमध्ये ५० पेक्षा जास्त मार्क्स मिळवू शकतो, म्हणून मी या ब्लोग मध्ये तुम्हांला काही महत्वाचे Study Material च्या Links reference म्हणून देत आहे. त्या तुम्ही काळजीपूर्वक पहाव्यात. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे यांच्या Links मी देल्या आहेत. त्या तुम्ही Check करा.
Class 12th Chemistry Important Questions For Board Exam 2024
Question Paper मध्ये एकूण ४ Section आहेत.
SECTION - A : Q.1) MCQ (10), Q.2) Very Short Answer Questions (8) (1 Marks Each)
SECTION - B : Q.3) to Q.14) Short Answer Questions (2 Marks Each)
SECTION - C : Q.15) to Q.26) Short Answer Questions (3 Marks Each)
SECTION - D : Q.27) to Q.31) Long Answer Questions (4 Marks Each)
For Important Questions Follow Below Links :
> Chemistry Board Question Paper Solution - 2023
> Chemistry Board Question Paper Solution - 2022
> Most Important Questions - 2024 By NIE Video
मित्रांनो वरील दिलेल्या पैकी प्रश्नांचा अभ्यास करून तुम्ही ७० पैकी ५० - ५५ मार्क्स मिळवू शकतात. अशा करतो कि हा ब्लोग तुम्हांला आवडला असेल.